🌼 उत्तररंग मराठी अंताक्षरी 🌼
रंगुया रंगांत सुरांच्या… माय मराठीच्या !

आठवणींना उजाळा देणारी आणि सुरांनी रंगणारी मराठी अंताक्षरी स्पर्धा – आणि त्याचबरोबर खास बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी!

🟡 नोंदणी कशी कराल? इच्छुकांनी स्वतंत्र प्रवेशिका (फॉर्म) भरून आपले नाव नोंदवावे. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही आवश्यकतेनुसार गट करू.

📝 महत्वाची सूचना: ही स्पर्धा उत्तररंग परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सहभागींसाठीच आहे. स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही. खालील लिंक वापरून Day 0 – BMM Initiatives (Aug 6) किंवा पूर्ण अधिवेशनासाठी साठी नोंदणी करू शकाल.

🗓️ प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख: ३१ मे

📩 प्रश्नांसाठी संपर्क: uttarrang@old.bmmseattle2026.org



📢 Starting July 4th, registration with food will go up to $700 for adults and $575 for children. Register by July 3rd to take advantage of the current prices of $600 for adults and $475 for children. The price without food stays the same at $350 for adults and $225 for children.